Mumbai | जीआर बाजूला ठेवून मच्छिमारांना मदत करावी, भारती लव्हेकरांची मागणी

| Updated on: May 23, 2021 | 10:01 AM

Mumbai | जीआर बाजूला ठेवून मच्छिमारांना मदत करावी, भारती लव्हेकरांची मागणी

राज्य सरकारने वेगाने पावले उचलायला पाहिजे होती. बोटी आणि मच्छिमारांचे कसे नुकसान झाले, याचा पंचनामाही सरकारने केला नाही. गेल्या 25 महिन्यांपासून डिझेलचा परतावा मिळालेला नाही.