येरळवाडी मध्यम प्रकल्पावर फ्लेमिंगोंचं आगमन, पक्षी प्रेमींची वर्दळ वाढली

येरळवाडी मध्यम प्रकल्पावर फ्लेमिंगोंचं आगमन, पक्षी प्रेमींची वर्दळ वाढली

| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 1:15 PM

साताऱ्यामधील येरळवाडी मध्यम प्रकल्पावर फ्लेमिंगोंचं आगमन झाले आहे. वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्षी आले मुक्कामाला आले आहेत. 

मुंबई : साताऱ्यामधील येरळवाडी मध्यम प्रकल्पावर फ्लेमिंगोंचं आगमन झाले आहे. वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्षी आले मुक्कामाला आले आहेत.  या परिसरामध्ये 25 ते 30 फ्लेमिंगो पक्षांचा थवा परिसरात दाखल झाला आहे. या कारणाने येरळवाडी परिसरात पक्षी प्रेमींची वर्दळ वाढली