
Video| पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून तातडीची 10 हजारांच्या मदतीची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुंबई : पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून तातडीची 10 हजारांच्या मदतीची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. घर आणि दुकानात पाणी शिरलेल्या प्रत्येकाला ही दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अन्नधान्य खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपयांची मदत दिली जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर.., अजितदादांच्या मागणीमुळे मोठा पेच
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
सौदी अरेबियानंतर भारताचा आणखी एक जवळचा मित्र पाकसोबत करणार करार
BMC Election: बहुमत नसतानाही कसा झाला शिवसेनेचा महापौर?
बेडरूममध्ये चुकूनही कात्री आणि चाकू नका... होतील वाईट परिणाम.. घ्या
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य