Lata Mangeshkar यांच्या गाण्यांमुळे सुख-दु:खात जगण्याची आशा निर्माण झाली : Ganesh Naik

Lata Mangeshkar यांच्या गाण्यांमुळे सुख-दु:खात जगण्याची आशा निर्माण झाली : Ganesh Naik

| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 8:19 PM

खरं म्हणजे सुखात दुखात त्यांच्या गाण्याने जगण्याची आशा निर्माण केलेली आहे, अशा व्यक्तींच जाणं म्हणजेच धर्म जात पंथ वर्ण वर्ग च्या पलीकडे ही सर्वांच्या अंतकरणात दुःख देणारी घटना आहे. अस मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय.

नवी मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर या भारताच्या नाही तर जगाच्या दिदी आहेत. लतादीदींची आठवण म्हणजे त्यांचा आवाज हीच आठवण आहे. त्याचंच गाणं आहे कि मेरी आवाज ही मेरी पहचान है. खरं म्हणजे सुखात दुखात त्यांच्या गाण्याने जगण्याची आशा निर्माण केलेली आहे, अशा व्यक्तींच जाणं म्हणजेच धर्म जात पंथ वर्ण वर्ग च्या पलीकडे ही सर्वांच्या अंतकरणात दुःख देणारी घटना आहे. असं मत आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय.