गौतमी पाटील हिने मानले पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार, म्हणाली…

गौतमी पाटील हिने मानले पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार, म्हणाली…

| Updated on: May 31, 2023 | 8:15 AM

त्यानंतर भर सभेत त्यांनी गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलीय. तिला संपवू नका, अस आवाहन दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात होते, ऐवढा चाहाता वर्ग गौतमीचा झाला आहे. गौतमीला संपवू नका, असे आवाहन केलं.

पुणे : खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकणमधील मोई येथे नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर भर सभेत त्यांनी गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आलीय. तिला संपवू नका, अस आवाहन दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात होते, ऐवढा चाहाता वर्ग गौतमीचा झाला आहे. गौतमीला संपवू नका, असे आवाहन केलं. त्यानंतर गौतमी पाटील हिने याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, मी आज पहिल्यांदांच दिलीप मोहिते पाटील यांना भेटले. हे फक्त माझा विषय आहे म्हणून बोलत नाही तर त्यांना एका कलाकाराची जान ठेवली. त्यामुळे आज चांगलं वाटतं आहे, असं ती म्हणाली.

Published on: May 31, 2023 08:15 AM