सरकार शैक्षणिक व्यवस्था मजबूत करणार – उदय सामंत

सरकार शैक्षणिक व्यवस्था मजबूत करणार – उदय सामंत

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 6:08 PM

"कराड इंजिनिअरींग, फार्मसी आणि पॉलिटेक्निकल कॉलेजचा आढावा आम्ही घेतला. तीन निर्णय़ आज झाले"

कराड: “कराड इंजिनिअरींग, फार्मसी आणि पॉलिटेक्निकल कॉलेजचा आढावा आम्ही घेतला. तीन निर्णय़ आज झाले. इनॉवेशन सेंटरसाठी पाच कोटी रुपये देण्यात येतील. एससी आणि एसटी मुलींसाठी वसतिगृह आम्ही बांधणार आहोत” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.