खेडमध्ये मुसळधार पाऊस; जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

खेडमध्ये मुसळधार पाऊस; जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 1:55 PM

मुंबई, ठाणे, कोकणात जोरदार पाऊस कायम असून आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, कोकणात जोरदार पाऊस कायम असून आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत मुसळधार, तर पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Published on: Jul 12, 2022 01:55 PM