Holi Festival | दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय होळी साजरी, कोकणात पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्साह

| Updated on: Mar 18, 2022 | 12:15 PM

शिमगोत्सव हा कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा सण आहे. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव आहे. दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय होळी साजरी करण्यात आली. तर पारंपरिक पद्धतीनं नृत्य करत अनेक ठिकाणी लोकांना होळीचाउत्साह साजरी केला.

Follow us on

शिमगोत्सव हा कोकणी (Kokan) माणसाच्या जिव्हाळ्याचा सण आहे. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव आहे. शेकडो वर्षांच्या परंपरा (traditional) आणि मान जपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवात सहभागी होत असतो. या उत्सवात सादर होणाऱ्या लोककला म्हणजे कोकणचं वैभव आहे. दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय होळी (Holi Festival) साजरी करण्यात आली. तर पारंपरिक पद्धतीनं नृत्य करत अनेक ठिकाणी लोकांना होळीचा (Holi) उत्साह साजरी केला.