Holi Festival | कोकणात सुरमाडाची होळी उभी करण्याची परंपरा, कोकणात डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य
राज्यात ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं होळीनिमित्त नृत्य करण्यात आलं. तर अनेक ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकणाताही सुरमाडाची होळी उभी करण्याची परंपरा आहे. अनेकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य होळीनिमित्त कोकणात पहायला मिळत आहेत.
रत्नागिरी : राज्यात ठिकठिकाणी होळीचा (Holi) सण साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी पारंपरिक (Traditional) पद्धतीनं होळीनिमित्त नृत्य करण्यात आलं. तर अनेक ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकणाताही (Kokan) सुरमाडाची होळी उभी करण्याची परंपरा आहे. अनेकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य होळीनिमित्त कोकणात पहायला मिळत आहेत. सुरमाडाची होळी ही दोरी आणि लाकडाच्या साहाय्याने उभारली जाते. मोठ्या उत्साहात होळी सण साजरा करण्यात आला.
Published on: Mar 18, 2022 12:50 PM
