VIDEO : Headline | 12 PM | अधिवेशनाआधी भाजपची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी सोलापुरात नरेंद्र पाटलांचा आक्रोश मोर्चा. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी सोलापुरात नरेंद्र पाटलांचा आक्रोश मोर्चा. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
