Pune NCP | पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची मुजोरी
सुभाष जगताप यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे या कलमातंर्गत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुणे : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांची मुजोरी पाहायला मिळालीय. सरकारी कार्यालयात महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत अंगावर गेला धावून गेलेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. त्याआधारे सुभाष जगताप यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे या कलमातंर्गत समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Published on: Jun 03, 2022 12:32 AM
