Raj Thackeray Nashik | नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते दिलीप दातीर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते दिलीप दातीर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. नाशिक शहरांत राज ठाकरे येणार म्हणल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचे स्वागत धुमधडाक्यातच होणार. अगदी तसेच घडले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते दिलीप दातीर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. नाशिक शहरांत राज ठाकरे येणार म्हणल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचे स्वागत धुमधडाक्यातच होणार. अगदी तसेच घडले. बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राज यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावले. मात्र, त्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नव्हते. त्यामुळे पोलीस आयुक्त चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.
