Independence Day 2021 | भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन, पंतप्रधानांकडून महात्मा गांधींना आदरांजली

Independence Day 2021 | भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन, पंतप्रधानांकडून महात्मा गांधींना आदरांजली

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 8:54 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावतील आणि देशातील जनतेला संबोधित करतील.

भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन, पंतप्रधानांकडून महात्मा गांधींना आदरांजली. भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन…. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकावतील आणि देशातील जनतेला संबोधित करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह होणार आहे. त्यामुळे मोजक्या उपस्थितांसह हा कार्यक्रम होणार आहे.