ISI calls toll plazas in Punjab भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती

ISI calls toll plazas in Punjab भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती

| Updated on: Apr 29, 2025 | 12:49 PM

ISI using Indian numbers : पहलगाम हल्ल्यानंतर देशात लष्करी हालचाली वाढल्या आहेत. आजूबाजूच्या राज्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यातच आता मोठी माहिती समोर आली आहे.

भारतीय फोन नंबरचा पाकिस्तानच्या आयएसआय कडून वापर केला जात आहे. भारतातील टोल नाक्यांवर फोन करून भारतीय लष्कराची माहिती घेतली जात आहे. लष्कराची किती वाहानं टोल नाक्यावरून गेली? याची विचारपूर करण्यात आलेली असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील टोल नाक्यांना आयएसआयचे फोन, व्हिडीओ आल्याचं समजलं आहे. भारतीय फोन नंबरचा वापर करून ही माहीती काढून घेण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानकडून ही नवीन कुरापात केली जात असल्याचं उघड झालं आहे.

Published on: Apr 29, 2025 12:48 PM