आमचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने करणं संस्कृतीला धरून नाही- दीपक केसरकर
"त्यांच्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की मातोश्रीची दारं सर्वांसाठी उघडी आहेत, त्यांनी परत यावं, तुम्ही परत या म्हणता आणि दुसरीकडे आमचा ज्याप्रकारे उल्लेख केला जातो ते भारतीय संस्कृतीला धरून नाही", अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
“त्यांच्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की मातोश्रीची दारं सर्वांसाठी उघडी आहेत, त्यांनी परत यावं, तुम्ही परत या म्हणता आणि दुसरीकडे आमचा ज्याप्रकारे उल्लेख केला जातो ते भारतीय संस्कृतीला धरून नाही”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवर केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं. कपाळावर जो विश्वासघाताचा शिक्का लागलाय तो पुसता येणार नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवला होता.
Published on: Jul 27, 2022 03:18 PM
