देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील
JAYANT PATIL

देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील

| Updated on: Apr 24, 2021 | 8:50 PM

देशात न्याय राहिलेला नाही, तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु- जयंत पाटील

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी सीबीआयने एफआरआय दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापासुद्धा टाकण्यात आला. या प्रकारामुळे महाविकासा आघाडीच्या नेत्यांनी गंभीर टीका केली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देशात न्याय राहिलेला नाही. सध्या देशात तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप केला आहे.