Kolhapur Fire | कोल्हापुरात धावत्या एसटी बसला लागली आग

Kolhapur Fire | कोल्हापुरात धावत्या एसटी बसला लागली आग

| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 10:17 AM

कोल्हापुरात चालत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तावडे हॉटेल परिसरात ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

कोल्हापुरात चालत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तावडे हॉटेल परिसरात ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत होती ही एसटी.