नांदेडच्या किनवटमधील तेलंगणा राज्याच्या सीमेवर बिबट्याचा वावर, दृश्य कॅमेऱ्यात कैद

नांदेडच्या किनवटमधील तेलंगणा राज्याच्या सीमेवर बिबट्याचा वावर, दृश्य कॅमेऱ्यात कैद

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 1:30 PM

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेजवळ रात्रीला बिबट्याचा वावर वाढलाय. शिकारीच्या शोधात रस्ता ओलांडून हा बिबट्या मानवी वस्तीकडे येताना वाहन धारकांना दिसलाय.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेजवळ रात्रीला बिबट्याचा वावर वाढलाय. शिकारीच्या शोधात रस्ता ओलांडून हा बिबट्या मानवी वस्तीकडे येताना वाहन धारकांना दिसलाय. या बिबट्या पासून सावध राहावे असे आवाहन इस्लापुर तथा अप्पारावपेठ इथल्या वनविभागाने केलय. विशेषतः रात्रीच्या वेळेला याचा वावर वाढल्याने शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.