MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 7:16 PM

पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील. वाढती गर्दी पाहता हा निर्णय घ्यावा लागला अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील. वाढती गर्दी पाहता हा निर्णय घ्यावा लागला अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

2) परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लस घेतल्यास कोव्हिशील्ड ही लस घेऊ नका असे आवाहान अजित पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.

3) कोरोना व्हायरसची तिसरी लाट येत्या सहा ते आठ आठवड्यांत भारतात येण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एम्सच्या डॉक्टरांनी दिली.

4) केंद्रीय गृहसचिवांनी कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचा सल्ला सर्व राज्यांना दिला. निर्बंध शिथील केल्यानंतर गर्दी वाढत असल्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे.