VIDEO : नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 8 वर्ष पूर्ण, मुख्य सूत्रधार मोकाटच, अंनिसकडून निदर्शनं

| Updated on: Aug 20, 2021 | 8:37 AM

पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिचीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे उलटूनही मुख्य सूत्रधारांचा शोध न लागल्यानं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पुणेकर आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दाभोलकरांची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर येऊन 8 व्या स्मृतीदिना निमित्ताने आदरांजली वाहिली.

Follow us on

पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिचीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे उलटूनही मुख्य सूत्रधारांचा शोध न लागल्यानं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पुणेकर आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दाभोलकरांची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर येऊन 8 व्या स्मृतीदिना निमित्ताने आदरांजली वाहिली. दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकच्या वेळी अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. | Maharashtra ANIS protest in Pune against Narendra Dabholkar Murder