Special Report | राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, नवे नियम काय?
मुंबई : राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध लागू करण्यात आलेयत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, निर्बंध शिथील केल्यास पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्याचे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले […]
मुंबई : राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध लागू करण्यात आलेयत. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, निर्बंध शिथील केल्यास पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्याचे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. या नव्या निर्णयांतर्गत राज्यात काय नवे नियम काय असतील हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट…
