अयोध्येतील राम मंदिर परिसरात त्याचं नमाज पठण अन्…. पुढे बघा काय झालं ?

अयोध्येतील राम मंदिर परिसरात त्याचं नमाज पठण अन्…. पुढे बघा काय झालं ?

| Updated on: Jan 10, 2026 | 5:22 PM

उत्तरप्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिर परिसरात एका तरुणाकडून नमाज पठणाचा प्रयत्न झाला आहे. नमाज पठण करणारा तरुण काश्मीर मधील रहिवासी असल्याची माहिती आहे. सुरक्षा रक्षकांनी अहमद शेख नावाच्या तरुणाला ताब्यत घेतलं आहे.

उत्तरप्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिर परिसरात एका तरुणाकडून नमाज पठणाचा प्रयत्न झाला आहे. नमाज पठण करणारा तरुण काश्मीर मधील रहिवासी असल्याची माहिती आहे. सुरक्षा रक्षकांनी अहमद शेख नावाच्या तरुणाला ताब्यत घेतलं आहे. राममंदिराच्या d १ गेट मधून हा तरुण आत घुसला होता. आणि नमाज पठण करत असताना सुरक्षा रक्षकांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Published on: Jan 10, 2026 05:21 PM