Amit Thackeray Corona | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण
Amit Thackeray

Amit Thackeray Corona | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

| Updated on: Apr 20, 2021 | 5:42 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे ((MNS leader Amit Thackeray) यांना कोरोनाची लागण झालीय.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे ((MNS leader Amit Thackeray) यांना कोरोनाची लागण झालीय. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिथेच त्यांच्यावर पुढील 14 दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचाही सल्ला दिलाय. (MNS leader Amit Thackeray infected with corona)