नवभारताचा साथीदार: टाटा ACE Pro फक्त ट्रक नाही, एक संधी

| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 5:56 PM

टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख – SCV आणि पिकअप, पिनाकी हलदार यांनी टाटा ACE Pro नवभारतासाठी का गेमचेंजर ठरते यावर आपली भूमिका मांडली.

टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख – SCV आणि पिकअप, पिनाकी हलदार यांनी टाटा ACE Pro नवभारतासाठी गेमचेंजर का आहे, यावर आपले विचार मांडले. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील अग्रेसर म्हणून टाटा मोटर्सची भूमिका अधोरेखित करत, त्यांनी प्रत्येक मेहनती भारतीयापर्यंत – देशाच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कोपऱ्यात पोहोचण्याच्या ब्रँडच्या ध्येयावर भर दिला.

ACE Pro केवळ एक छोटं ट्रक नाही, तर मेहनत करणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या आणि प्रगती करण्याचं धाडस असलेल्या लोकांसाठी खास डिझाइन केलेलं एक समाधान आहे. स्मार्ट डिलिव्हरी असो, कमी चालू खर्च असो किंवा इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार – ACE Pro हे उद्याच्या उद्योजकांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उभं राहत आहे, असं पिनाकी हलदार म्हणाले.

Published on: Jun 27, 2025 05:55 PM