Mucormycosis मुळे Ahmednagar मध्ये चिमुरडीचा मृत्यू, साताऱ्यात कोरोनाहून 7 पट जास्त Black Fungus बळी

Mucormycosis मुळे Ahmednagar मध्ये चिमुरडीचा मृत्यू, साताऱ्यात कोरोनाहून 7 पट जास्त Black Fungus बळी

| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 10:42 PM

सातारा जिल्ह्यात तर म्युकरमायकोसिसने थैमान घातलं आहे. इथे कोरोना मृत्यूपेक्षा म्युकरमायकोसिसने मृत्यू झालेल्या रुग्णांचं प्रमाण 7 पट अधिक आहे. तर अहमदनगरमध्ये म्युकमायकोसिसमुळे एका 6 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलंय. सातारा जिल्ह्यात तर म्युकरमायकोसिसने थैमान घातलं आहे. इथे कोरोना मृत्यूपेक्षा म्युकरमायकोसिसने मृत्यू झालेल्या रुग्णांचं प्रमाण 7 पट अधिक आहे. तर अहमदनगरमध्ये म्युकमायकोसिसमुळे एका 6 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसमुळे एवढ्या लहान बाळाचा मृत्यू होणं ही राज्यातील पहिलीच घटना आहे.