Mumbai | मुंबईत इंधनदरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
काँग्रेस आंदोलनकर्त्यांना पोलिस ताब्यात घेताना

Mumbai | मुंबईत इंधनदरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 5:30 PM

वाढत्या इंधन दराविरोधात मुंबईमध्ये काँग्रेसने आंदोलन केले असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई : मागील काही काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या वाढत्या किंमतीविरोधात काँग्रेस पक्षाकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Mumbai Congress Protest against Fuel Price Hike Police arrested Protesters)

Published on: Jun 05, 2021 05:26 PM