मुंबई : कर्ज देणाऱ्या कंपनीवर इडीचा छापा, 51 कोटी रुपये जप्त
कर्ज देणाऱ्या एका कंपनीवर मुंबईमध्ये इडीने छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये कंपनीतून तब्बल 51 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पीसी फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.
मुंबई : कर्ज देणाऱ्या एका कंपनीवर मुंबईमध्ये इडीने छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये कंपनीतून तब्बल 51 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पीसी फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Published on: Dec 17, 2021 11:25 AM
