
अंगावर याल तर शिंगावर घेणारच, मुंबईतल्या राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराही पेडणेकर यांनी भाजपला दिलाय.
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चानं शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराही पेडणेकर यांनी भाजपला दिलाय. | Mumbai Mayor Kishori Pednekar warn BJP over protest on matoshree on Ram Temple
Published on: Jun 17, 2021 1:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ही दोन झाडं घराच्या आसपास नकोच, असते सापांची अंडी देण्याची आवडती जागा
ज्याची भीती शेवटी तेच घडलं, भयानक हल्ल्याने पाकिस्तान हादरला
लोकांनी माझ्यावर दगड मारले...वर्ष उसगांवकर यांनी सांगितला भयानक अनुभव
रेल्वेचे दोन अपघात, सकाळी आसाम तर सायंकाळी कानपूरात रेल्वे घसरली
फक्त 10 हजार रुपयांमध्ये फिरा भारतातील ही 3 सुंदर ठिकाणं, एकदा गेलात..
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी