
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून महिनाभर पाणीकपात लागू
Mumbai Water cut : संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. महिनाभर संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : पुढचा महिनाभर मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण संपूर्ण मुंबईत 31 मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. पुढचा महिनाभर संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्याच्या कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे शहरात होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यात 31 मार्चपासून अंदाजे 30 दिवस 15 टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
Published on: Mar 29, 2023 10:14 AM
Related Video
अमित ठाकरे कॉलेजसमोरील टपरीवर गेले, दिसलं असं काही की...
या चार गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट कधी घेणार? मोठी अपडेट समोर
धावत्या ट्रेनमधून हवेत उडू लागल्या 500च्या नोटा, गोळा करण्यासाठी गर्दी
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
पुण्यात पंतप्रधानांचा फोटो हटवल्यावरून वाद; अमित ठाकरेंसह इतर...
प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीला विजयाचा प्लॅन दिला, त्या बैठकीची...
मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद; उपमहापौरांची अद्यापही फोटो न..
मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला
बुलढाणा:पावसाअभावी पिके करपली, दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार रुपयांची सरसकट मदतीची मागणी
अहिल्यानगर - श्रीरामपुर - पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात ; पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला