Nagpur | नागपुरात कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लग्नसमारंभांवर कडक कारवाई

Nagpur | नागपुरात कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लग्नसमारंभांवर कडक कारवाई

| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 11:43 AM

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभांवर आता कारवाई करण्यास सुरुवात झालीये. नागपुरात चार ठिकाणाहून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर भंडाऱ्यात दुसऱ्यांदा नियम मोडल्याने लॉन सील करण्यात आले आहे