चंद्रकांतदादांना हटवायचं की फडणवीसांना हटवायचं?, भाजपमध्ये खदखद, घरवापसीचा कार्यक्रम लवकरच

चंद्रकांतदादांना हटवायचं की फडणवीसांना हटवायचं?, भाजपमध्ये खदखद, घरवापसीचा कार्यक्रम लवकरच

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 11:57 AM

दोन वर्षानंतरही सरकार पाडता आलं नाही. त्यामुळे भाजप हतबल झालं आहे. आमदार खरेदीचा कार्यक्रम येथे करता आला नाही. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांना हटवायचं की देवेंद्र फडणवीसांना हटवायचं अशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये आता खदखद सुरू झाली आहे.

मुंबई: दोन वर्षानंतरही सरकार पाडता आलं नाही. त्यामुळे भाजप हतबल झालं आहे. आमदार खरेदीचा कार्यक्रम येथे करता आला नाही. त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांना हटवायचं की देवेंद्र फडणवीसांना हटवायचं अशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये आता खदखद सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास उत्सुक असून लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

Published on: Nov 28, 2021 11:57 AM