Nirmala Sitharaman Full Speech | निर्मला सीतारमणकडून भारतीय कंपन्यांची हनुमानाशी तुलना

| Updated on: Sep 14, 2022 | 9:03 PM

रेव्हेन्यूसाठी नव्या टेक्नॉंलॉजीचा वापर देखील केला पाहिजे. आपण छोट्या मोठ्या कंपन्याना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, असे निर्मला सीतारमन यावेळी म्हणाल्या.

Follow us on

Nirmala Sitharaman Full Speech | निर्मला सीतारमणकडून भारतीय कंपन्यांची हनुमानाशी तुलना-TV9

नवी मुंबई : खारघरमधील केंद्रीय जिएसटी परिसराचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मी आज खुश आहे त्याना घरांच्या चाव्या माझ्या हस्ते देण्यात आल्या. तसेच हे रूम देखील मोठे आहेत. ह्या प्रोजेक्टची क्वॉलिटी चांगली आहे. जिएसटी परिसर एक भव्य इमारत आहे, याचं उद्घाटन आज मी केलं आहे. सध्या या प्रोजेक्टमध्ये वर्ल्डक्लास फॅसिलिटी आहे. हे प्रोजेक्ट असे अजून झाले पाहिजे. तुम्ही रेव्हेन्यू देता. पंतप्रधान बोलतात, इकोनॉमिकडे भर द्या ते आपण करत आहात. रेव्हेन्यूसाठी नव्या टेक्नॉंलॉजीचा वापर देखील केला पाहिजे. आपण छोट्या मोठ्या कंपन्याना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, असे निर्मला सीतारमन यावेळी म्हणाल्या.