Gadkari V/S Patole | नाना पटोले यांच्याविरोधात गडकरींची कोर्टात धाव, दोन बड्या नेत्यांमध्ये ‘सामना’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. गडकरींच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केल्याने नाना पटोलेंवर त्यांनी पलटवार केलाय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. गडकरींच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केल्याने नाना पटोलेंवर त्यांनी पलटवार केलाय. ‘नाना पटोले यांच्या निवडणूक याचीकेतील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर’, अशा आशयाचा अर्ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलाय. याआधी नाना पटोले यांनी गडकरींच्या विरोधात याचिका दाखल केली होती…
