Satara | जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी सातारा जिल्हा बॅंकेला ईडीची नोटीस

| Updated on: Jul 10, 2021 | 2:36 PM

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी चालवली आहे. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्यावर टाच आणली आहे. मात्र, सध्या जरंडेश्वर शुगर मिल कंपनी कारखाना चालवते.

Follow us on

ईडीची गुरु कमोडिटीज संदर्भात चौकशी चालवली आहे. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्यावर टाच आणली आहे. मात्र, सध्या जरंडेश्वर शुगर मिल कंपनी कारखाना चालवते. सीआयडी, एसीबीनं चौकशी केली त्यामध्ये काहीही समोर आलं नाही. ईओडब्ल्यूकडून चौकशी सुरु आहे. ती चौकशी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात आरोप करण्यात आले होते पण त्यासंदर्भात पॉझिटिव्ह निकाल आले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. आता जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणी सातारा जिल्हा बॅंकेला ईडीची नोटीस धाडण्यात आली आहे.