
Omicron : धारावीत सापडला ओमिक्रॉनचा रुग्ण, आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला लागण
तिन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्याही कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी कोणीलाही कोविड बाधा झालेली नसल्याचं वैद्यकीय चाचणी अंती निदर्शनास आलं आहे. ओमिक्रॉन प्रकारानं बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता पाच झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ रुग्णांना ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं निदान झालंय. एकूण रुग्ण संख्या 5वर गेलीय. रुग्णांना गंभीर लक्षणं नाहीत, मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात आहेत. आज (10 डिसेंबर) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे(National Institute of Virology)कडून जनुकीय नमुन्यामध्ये निदान झालेले ओमिक्रॉन विषाणूबाधित तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सिंधुदुर्गातून हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना,दर किती?
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर, भाजपला आणखी एक धक्का
तुम्ही मंचावर काय करता, हेच... अशोक सराफांचा व्हिडीओ व्हायरल, अगदी...
आरोपींच्या शोधासाठी गेले अन् पोलिसांवरच हल्ला, हिंगोलीत काय घडलं ?
तुमचा कोणी अपमान केला तर...'आमने सामने' वादावर वंदना गुप्तेंचं मत
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...