
खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय...
उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
एमपीएससी प्रकरणाच्या चौकशी आयोगाच्या सचिवपदाबाबत तुकाराम मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट, केला सर्वात मोठा खुलासा
अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमला हादरा देणारा अभिनेता, नाव काय?
त्यानं मला चुकीच्या पद्धतीनं...मराठी अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक