
India – Pakistan Conflict : भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
घाबरलेल्या पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीत अलर्ट करण्यासाठी हा सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ भारताकडून होणाऱ्या हल्ल्याच्या विचाराच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडलेली आहे. खैबर पख्तूनख्व्वा यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पाकिस्तानला आता लेबनॉन प्रमाणे हल्ल्याची भीती वाटते आहे. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी याने पाकच्या नागरिकांना हा इशारा दिला आहे. 24 तासातून एकदा नागरिकांनी आपले फोन बंद करावेत असं जावेद चौधरीने सांगितलं आहे. भारत डिजिटल हल्ला करू शकतो असंही त्याने म्हंटलं आहे.
Published on: May 01, 2025 4:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आभाळ फाटलं, सोयाबीन हातचं गेलं, शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
शिवराज मोरेंची नार्को टेस्ट करा... व्हिडीओ दाखवून बन यांनी उडवली खळबळ
जिओचा आयपीओ आला रे! शेअर मार्केटचा इतिहास भूगोल बदलणार?
अजानचा तो सूर अन् गायकाचा निर्णय, चौथ्या लग्नानंतर इच्छा पूर्ण...
ओम्या प्रमाणेच होता साताऱ्याचा म्हाद्या, मालकाने ज्याची समाधी बांधली
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...