India-Pakistan Conflict : पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर

India-Pakistan Conflict : पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर

| Updated on: May 06, 2025 | 1:21 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून आता पाकिस्तानचं सैन्य भारताच्या सीमेच्या मार्गावर असल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा आता भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर आहे. चीचावतनी, पट्टोकीमार्गे भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर हा ताफा आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडून पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांचा सिलसिला सुरू आहे, तर दुसरीकडे भारताकडून मात्र पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गांवर असल्याचं दिसून आलं आहे.

Published on: May 06, 2025 01:21 PM