
पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप Cardiac Ambulance मधून मतदानासाठी रवाना
मतदानाला निघण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विजयाचे चिन्ह दाखवत माध्यम प्रतिनिनिधना सकारात्मक प्रतिसाद दिला.भाजपासाठी एक मत महत्त्वाचे असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे.
पुणे – राज्यात राज्यसभा निवडणकीसाठी आज मतदान होत आहे. या मतदानासाठी पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) दीर्घ आजाराने ग्रस्त असतानाहि मतदान करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. कार्डियाक रुग्णवाहिकेतून (Cardiac Ambulance)आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड ते मुंबई असा बाय रोड प्रवास करून मतदानासाठी(voting) रवाना झाले आहेत. मतदानाला निघण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विजयाचे चिन्ह दाखवत माध्यम प्रतिनिनिधना सकारात्मक प्रतिसाद दिला.भाजपासाठी एक मत महत्त्वाचे असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे. कार्डियाक रुग्णवाहिकेतून संपूर्ण प्रवास केला.
Published on: Jun 10, 2022 12:06 PM
Related Video
Ujjwala Yojana: वर्षभरात 4 सिलेंडरवरच सबसिडी का? दावा काय?
राज्यात पुन्हा बसचा अपघात, कार, बाईकला धडक; 6 जणांचा जागीच अंत
खराब रिव्ह्यूमुळे खूप फायदा..; 'पेद्दी'च्या अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
2 दिवसांत सोनं हजाराने स्वस्त, आज 10 ग्रॅमचा भाव किती ?
नेपाळचा भारताला मोठा दणका! थेट बंदी, भारत मित्र मित्र करत बसला तिकडे..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन