
मोदी ओबीसी नाहीत, आम्ही देशासमोर आणूच : नाना पटोले
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात खोटी सांगितली' असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
मुंबई: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात खोटी सांगितली’ असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. “मोदी ओबीसी नाहीत, हे आम्ही देशासमोर आणू. आपला देश, देशाच संविधान धोक्यात आलं आहे” असं नाना पटोले म्हणाले.
Published on: Sep 17, 2022 04:20 PM
फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
त्या एका गोष्टीसाठी मुलींना डबल डेट करायला आवडतं!
नवरा भाड्याने घेणाऱ्या देशात अविवाहित किती? विवाहित आणि घटस्फोटीतांचा
T20 World Cup तिकीट विक्री सुरु, भारत पाकिस्तान फक्त 438 रुपयात; पण...
रेल्वेचा निर्णय : या प्रीमीयम ट्रेनमध्ये ब्रँडेड रेस्टॉरंटमधून जेवण
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल