VIDEO : नक्षलग्रस्त भागात नक्षल कारवायांची शक्यता, Gadchiroli, Gondia भागात ॲापरेशन ॲालआऊट

VIDEO : नक्षलग्रस्त भागात नक्षल कारवायांची शक्यता, Gadchiroli, Gondia भागात ॲापरेशन ॲालआऊट

| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 12:59 PM

नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु झालाय. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. २८ जुलै ते ३ ॲागस्ट या काळातील शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवादी घातपात करण्याची दाट शक्यता असते.

नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु झालाय. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. २८ जुलै ते ३ ॲागस्ट या काळातील शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवादी घातपात करण्याची दाट शक्यता असते, त्यामुळेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढ पोलीसांनी अलर्ट जारी केलाय. शहीद सप्ताहा दरम्यान नक्षलवादी कारवायांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी ॲापरेशन ॲाल आऊट सुरु केलंय. या अंतर्गत गोंदिया आणि गडचिरोली जिल्हयात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली असून, जंगलांमध्ये सी ६० चे जवान अलर्टवर आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी दिलीय.