मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप, Video व्हायरल; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप, Video व्हायरल; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

| Updated on: Jan 15, 2026 | 5:54 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक पार पडत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर मधील नारेगाव प्रभाग क्र. 9 च्या बाहेर पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक पार पडत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर मधील नारेगाव प्रभाग क्र. 9 च्या बाहेर पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे वाटप करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नरेगाव माध्यमिक शाळेच्या बूथवर हा प्रकार घडला आहे मात्र कोणाकडून पैसे वाटप करण्यात आले हे अद्याप समजलं नाही आहे.

Published on: Jan 15, 2026 05:54 PM