पवईमध्ये ह्युंडाई सर्व्हिस सेंटरमध्ये आग, अग्निशमन दल घटनास्थळी

पवईमध्ये ह्युंडाई सर्व्हिस सेंटरमध्ये आग, अग्निशमन दल घटनास्थळी

| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 12:08 PM

मुंबईतील पवई साकी विहार परिसरातील होंडा ऑटो सेंटरला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या  4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

मुंबई : मुंबईतील पवई साकी विहार परिसरातील होंडा ऑटो सेंटरला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या  4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.  घटनास्थळी प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.