Rahul Gandhi | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सरकारनं तयार राहावं : राहुल गांधी

Rahul Gandhi | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सरकारनं तयार राहावं : राहुल गांधी

| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 1:01 PM

राहुल गांधी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत व्हिडीओ कॉन्फरन्सीग घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला काही महत्त्वाचे सल्ले दिले.

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेची भितीही वर्तविली जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत व्हिडीओ कॉन्फरन्सीग घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला काही महत्त्वाचे सल्ले दिले. तसेच केंद्राने तिसऱ्या लाटेसाठी तयार रहाव, ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी असंही म्हटलं.