Marathi News Videos Raigad Harihareshwar Suspect Boats 3 AK 47 Guns Chief Minister Eknath Shinde Local Police Administration ATS Forensic Team

Raigad Suspected Boat | बोटीवरील बॉक्समध्ये आढळलेल्या 3 AK-47 बंदुका-tv9
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे तीन संशयित बोटींचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन आणि एटीएस करत आहे. दरम्यान बोटीवर 3 AK-47 बंदुका असणारा बॉक्स एटीएस कडून जप्त करण्यात आलेला आहे.
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे तीन संशयित बोटी सापडल्या होत्या. त्यामध्ये 3 AK-47 बंदुका, लाईफ गार्ड आणि काही काडतुसे मिळाली होती. त्यानंतर हे प्रकरण थेट अधिवेशनात देखिल गाजले. यानंतर या गोष्टीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन आणि एटीएस करत आहे. दरम्यान बोटीवर 3 AK-47 बंदुका असणारा बॉक्स एटीएस कडून जप्त करण्यात आलेला आहे. तसेच संशयस्पद सापडलेल्या बोटींचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम ही रायगडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published on: Aug 19, 2022 9:40 AM
Related Video
जुलै महिन्यात मध्यमवर्गीयांच्या खिशाचा ताण वाढणार; एका कारणामुळे...
आखाती देश इतके श्रीमंत, पण, कुवैत, कतारसारख्या देशात ट्रेन का नाही ?
आचार्य चाणक्य सांगतात, अशा लोकांच्या मदतीसाठी बिलकूल पुढाकार घेऊ नका
मी पक्ष सोडलाच नाही, सचिन अहिर यांचे धक्कादायक विधान; काय म्हणाले?
FIFA: कॅनडाचा बाद फेरीत इतिहास, द अफ्रिकेला नमवत पहिल्यांदाच असं घडलं
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी, सर्वेक्षणातून समोर
नवी मुंबईतील एपीएमसीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणीच पाणी
अक्कलकोटमध्ये पारंपरिक कारहुनवी उत्साहात साजरा
शेकडो वारकऱ्यांना विठुरायांची ओढ, विठ्ठल नामाच्या गजरात वारीचे प्रस्थान
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा