Burning car : मिरा भाईंदरमध्ये धावत्या कारला आग; कार जळून खाक

Burning car : मिरा भाईंदरमध्ये धावत्या कारला आग; कार जळून खाक

| Updated on: Jul 25, 2022 | 9:43 AM

Mira Bhayander मिरा भाईंदरमध्ये धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. आगीत ही कार जळून खाक झाली. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कलजवळ ही घटना घडली आहे.

मिरा भाईंदरमध्ये धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. आगीत ही कार जळून खाक झाली. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कलजवळ ही घटना घडली आहे.  कारला आग लागताच महिला प्रवासी आणि चालक कारमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या घटनेत कार जळून खाक झाली. आगीचे वृत्त समजताच मनपाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

Published on: Jul 25, 2022 09:43 AM