Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर हेलिकॉप्टरने हल्ला

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर हेलिकॉप्टरने हल्ला

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 12:19 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये कालपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. आज देखील रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले केले. एवढेच नाही तर युक्रेनवर हेलिकॉप्टरने देखील हल्ला करण्यात आला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये कालपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. आज देखील रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले केले. एवढेच नाही तर आज रशियाकडून युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर विमानातून मिसाईल डागण्यात आले आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने देखील हल्ला करण्यात आला.