VIDEO : कुठल्याही क्षणी कीववर हवाई हल्ला होण्याची शक्यता-Russia Ukraine Crisis

VIDEO : कुठल्याही क्षणी कीववर हवाई हल्ला होण्याची शक्यता-Russia Ukraine Crisis

| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 2:22 PM

रशिया आणि युक्रेनच्या युद्ध आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी देश सोडला असल्याचे पाहावयास मिळत आहे. कारण आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात तिथली परिस्थिती एकदम गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुठल्याही क्षणी कीववर हवाई हल्ला होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्ध आता चिघळण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी देश सोडला असल्याचे पाहावयास मिळत आहे. कारण आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात तिथली परिस्थिती एकदम गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुठल्याही क्षणी कीववर हवाई हल्ला होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तसेच रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू असल्याने तिथली परिस्थिती देखील अगदी भयदायक आहे. सध्याचं युद्ध पाहून अनेकांना अनेकांना 1945 च्या दुस-या महायुद्धाची आठवण झाली असणार कारण सध्याच्या युद्धात देखील बॉम्ब हल्ला सुरू आहे. अचानक एखादा मोठा स्फोट झाला, मोठा आवाज तुमच्या कंठाळ्या अनेकांचा मृत्यू झाला. जखमीच्या आवाजाला सुरूवात झाली असं झालं होतं.