Special Report | सचीन वाझे माफीचा साक्षीदार होणार?

| Updated on: Feb 10, 2022 | 11:14 PM

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. तसं एक पत्रच सचिन वाझेकडून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीला देण्यात आलं आहे.

Follow us on

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. तसं एक पत्रच सचिन वाझेकडून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीला (Enforcement Directorate) देण्यात आलं आहे. वाझे यासंदर्भात ईडीकडे 14 फेब्रुवारी रोजी आपलं म्हणणं मांडणार असल्याचंही कळतंय.