Kolhapur Maratha Protest | खासदार संभाजीराजे आंदोलनस्थळी दाखल

Kolhapur Maratha Protest | खासदार संभाजीराजे आंदोलनस्थळी दाखल

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 10:47 AM

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा निघत आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.| Sambhajiraje Chhatrapati Kolhapur Maratha Muk Morcha 

मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा निघत आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.| Sambhajiraje Chhatrapati Kolhapur Maratha Muk Morcha